Related Articles
Check Also
Close
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)

सध्या ग्रामीण रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा अपुऱ्या असल्याने गंभीर रुग्णांना पुणे किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते. अशा परिस्थितीत शिरूरमध्ये १०० खाटांचे आधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणे अत्यंत आवश्यक असल्याचे बिरादार यांनी सांगितल.

प्रस्तावावर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असल्याचे ही बिरादार म्हणाल्या.