Uncategorizedनिधन वृत्त
श्रीमती सुरेखा रामचंद्र कुलकर्णी यांचे निधन
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
कोंडेगव्हाण येथील जुन्या पिढीतील श्रीमती सुरेखा रामचंद्र कुलकर्णी, वय ८७ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्याच्या पश्चात दोन मुले, सुना, एक विवाहित मुलगी,नातवंडे असा परिवार आहे. एस. टी बस मधील सेवानिवृत्त अधिकारी
प्रदीप कुलकर्णी व अरुण कुलकर्णी आणि कल्पना विलास देव यांच्या त्या मातोश्री होत.
तर मनोज सुधाकर कुलकर्णी यांची आत्या होत.
तर मनोज सुधाकर कुलकर्णी यांची आत्या होत.अंत्ययात्रा आज मंगळवार दि २३ संप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून 15 मिनिटांनी प्रोफेसर कॉलनी शिरूर येथील राहत्या घरा पासून अमरधाम शिरूर येथे जाईल.



