Uncategorized

हलवाई व्यवसायिक व श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ शिरूर चे संस्थापक सुभाषशेठ पुजारी यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे संस्थापक व हलवाई व्यवसायिक सुभाष शिवान्ना पुजारी वय -७० यांचे पहाटे निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी, ३ बंधू , १ मुलगा  ४ मुली ,सुन, नातवंडे,  असा परीवार आहे. शहरातील प्रसिद्ध अश्या हलवाई चौक गणेश मित्र मंडळ यांची स्थापना त्यांनी केली.त्याच्या हलवाई व्यवसाय होता. त्याच्या कडील विविध मिठाई प्रसिद्ध होत्या.

हॉटेल व्यावसायिक हिरालाल पुजारी, व्यवसायिक राजेंद्र पुजारी व हलवाई प्रकाश पुजारी यांचे ते बंधू होत. तर व्यावसायिक सचिन उर्फ बाबू पुजारी यांचे ते वडील होत.
अंत्ययात्रा -शुक्रवार दिनांक १७ ऑक्टो रोजी सायंकाळी ४ वाजता आनंद सोसायटी रामलिंग रोड येथील राहत्या घरापासून अमरधाम शिरूरला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button