Uncategorized

शिरूर नगर परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठव्या दिवशी 44 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

     अंकिता राजेंद्र क्षीरसागर उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर

शिरूर  {डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठव्या दिवशी ४४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून एकूण आज अखेर ६५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.आज उमेदवारी अर्ज दाखल करणा-या मध्ये माजी नगराध्यक्षा सुवर्णा लंटाबळे, माजी नगरसेविका संगीता मल्लाव, सुनीता कुरुंदळे, नीलेश लंटाबळे, माया गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या कन्या ॲड. अंकिता क्षीरसागर यांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक १ अ -परिसा वेताळ , संगीता मल्लाव, ज्योती जाधव वार्ड क्रमांक १ब – अनिल गायकवाड, रवि लेंडे वार्ड क्रमांक २ अ- निरंक वार्ड क्रमांक २ब,-संदीप कडेकर, प्रितेश फुलडाळे, अबीद शेख, वैष्णव खांडरे वार्ड क्रमांक ३ अ – सुनील जाधव, आदित्य मैड, केशव लोखंडे, किरण बनकर वार्ड क्रमांक ३ ब – रेखा लुनिया वार्ड क्रमांक ४ अ -ऐश्वर्या साखला, डॉ. सुनीता पोटे, वार्ड क्रमांक ४ ब – अमोल चव्हाण, महेंद्र बोरा वार्ड क्रमांक ५ अ -लत्ता ससाणे, सुनीता भुजबळ, सुवर्णा लंटाबळे, प्रणिता जोशी वार्ड क्रमांक ५ ब -संतोष थेऊरकर, निलेश लंटाबळे

वार्ड क्रमांक ६ अ -सुनीता कुंरदळे ( दोन अर्ज ), रिता गुजर,वार्ड क्रमांक ६ ब -गणेश पाचर्णे { २ अर्ज } योगीराज महाडिक वार्ड क्रमांक ७ अ – संतोष शितोळे, परशुराम मचाले वार्ड क्रमांक ७ ब – सुप्रिया साकोरे, सुरेखा शितोळे वार्ड क्रमांक ८ अ – इंद्रजित परदेशी, प्रदीप बोरा, महिबूब सय्यद,वार्ड क्रमांक -९ अ – राकेश जगताप, विनोद भालेराव, खंडू गंगणे,वार्ड क्रमांक ९ब -माया गायकवाड, सविता राजपुरे, मधु शिशुपाल वॉर्ड क्रमांक १० अ – माया गायकवाड मधु शिशुपाल, अश्विनी शिशुपाल, वार्ड क्रमांक १० ब – संजय देशमुख, विनोद साठे, नीलेश पवार, काझी सय्यद, वार्ड क्रमांक ११ अ -सुप्रिया साकोरे वार्ड क्रमांक ११ ब – वैष्णवी धुळे, स्वीटी शिंदे, नंदा जाधव वार्ड क्रमांक १२ अ -अभिजित आंबेकर, अविनाश घोगरे, उमेश शेळकेवार्ड क्रमांक १२ ब – सविता बांडे, प्रियंका धोत्रे, नंदा जाधव

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button