Uncategorized

पुष्पाबाई झुंबरलाल बोथरा यांचे निधन

अंत्ययात्रा - मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}मुंबई बाजार येथील जुन्या पिढीतील श्रीमती पुष्पाबाई झुंबरलाल बोथरा वय 73 यांचे निधन झाले.

 त्यांच्या पश्चात एक मुलगा एक विवाहित मुलगी नातवंडे असा परिवार आहे. पुष्पाबाई यांचा परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा.

 व्यवसायिक प्रवीण उर्फ राजू बोथरा व भारती गौतमचंद दुगड यांच्या त्या मातोश्री होत. जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे माजी अध्यक्ष कांतीलाल बोथरा यांच्या त्या भावजय तर व्यवसायिक दिनेश बोथरा,  सामाजिक कार्यकर्ते राहुल बोथरा,व्यवसायिक विनोद बोथरा व व्यवसायिक अतुल बोथरा यांच्या त्या चुलती होत.

सतीश शांतीलाल बोरा यांना डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने विनम्र अभिवादन

अंत्ययात्रा -मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मुंबई बाजार शिरूर येथील राहत्या घरापासून अमरधाम स्मशानभूमी शिरूर येथे जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button