Uncategorizedनिधन वृत्त

कृषीखात्यातील सेवानिवृत्त आधिकारी दिंगबर चिखलीकर यांचे निधन

अंत्यविधी शनिवार दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता नवीन नादेंड सिडको स्मशानभूमी येथे होईल

 

दिंगबर चिखलीकर सेवानिवृत्त आधिकारी कृषी विभाग

 

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट 24 टीम )
कृषी खात्यातील सेवानिवृत्त आधिकारी दिंगबर नागनाथराव चिखलीकर वय -८० यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .
त्याच्या पश्चात ,२ विवाहित मुली , ३ मुले , जावई , सूना नातवंडे असा परीवार आहे .
     शिरुर येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक  व स्वामी समर्थ भक्त श्यामसुंदर चिखलीकर , किराणा व्यापारी गजानन चिखलीकर व ठाणे येथील ऑईल ॲन्ड गॅस कंपनीतील मॅनेंजर उमेश चिखलीकर यांचे ते वडिल होत . तर मृद व जलसंधारण आधिकारी माळशिरस तेजस श्यामसुंदर चिखलीकर हे त्यांचे नातू होत .
कृषी खात्यातील कर्तव्यदक्ष व शिस्तीचे आधिकारी म्हणून दिंगबर चिखलीकर यांची नांदेड जिल्ह्यात ओळख होती .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button