विशेष
मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी एकमेकांना आधार द्या, सकारात्मक विचार ठेवा: डॉ. वृषाली राऊत





मोबाईलचा वापर वाढला, वाचन कमी झाले आणि स्मरणशक्तीवरही परिणाम झाला. मानसिक धक्का म्हणजे अशी घटना जी माणसाला भीतीच्या छायेत जगायला भाग पाडते. त्यातून निराशा, नकारात्मक विचार आणि ताण वाढतो.’’
अशा वेळी कुटुंबीयांनी व मित्रांनी आधार देणे गरजेचे आहे.

