निधन वृत्त
Related Articles
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन
22 hours ago
प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन
2 weeks ago
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन
2 weeks ago
Check Also
Close
-
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन2 weeks ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व भारत इतिहास संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. बी. डी. कुलकर्णी वय -७८ यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात पत्नी, बंधू, मुलगा, असा परिवार आहे.
या ठिकाणी दहा वर्ष प्राचार्य पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर ते 2010 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले.
इतिहास विषयाशी संबंधित असलेल्या सर्व संस्थांची त्यांचे निकटचे संबंध होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने इतिहास क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झालेली आहे. एक उत्कृष्ट इतिहास संशोधक व उत्तम संघटक या नात्याने त्यांची आठवण कायम स्मरणात राहील .


