विशेष
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूरच्या ऐतिहासिक व राजकीय दृष्टा महत्वाचा त्याच् बरोबर शहरातील विविध महत्वाचा घटनाचा साक्षीदार असणारा पाच कंदील चौकाचे रुपडे पालटणार असून याचौकाच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. आगामी दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास जाणार आहे.
त्याच बरोबर प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके ही याठिकाणी येऊन गेले असून प्रसिद्ध गायक अजय अतुल यांनी ही बालपणी या चौकात पोवाडा गायन केलेले आहे. काही चित्रपटांचे शूटिंग या चौकात झालेले आहे.शिरूर शहराच्या जीवनात पाच कंदील चौकास महत्वाचे स्थान आहे.


तसेच सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला. नागरिकांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन परिसर अधिक स्वच्छ, सुटसुटीत आणि सुंदर करण्यासाठी ठ पावले उचलली जातील असे गादिया म्हणाले.