शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}खोडद (ता. जुन्नर) – जगप्रसिद्ध National Centre for Radio Astrophysics (NCRA) अंतर्गत कार्यरत असलेल्या Giant Metrewave Radio Telescope (GMRT) येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित भव्य विज्ञान प्रदर्शनात व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

“वेंडीग्राफ जनरेटर” प्रकल्प ठरला अव्वल!



