निधन वृत्त

प्रसिद्ध व्यवसायिक अशोक गांधी यांचे निधन

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}प्रसिद्ध व्यवसायिक अशोक दिपचंद गांधी ( पूनमिया )वय ७१ यांचे निधन झाले.गांधी यांनी मुंबईत व्यवसाय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे व जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे ते सर्वपरिचित होते.त्याच्या पश्चात पत्नी,  एक मुलगी, तीन बंधू असा परिवार आहे .

प्रकाश गांधी , जयंतीलाल गांधी , दिनेश गांधी यांचे ते बंधू होत. तर महिता गांधी यांचे ते वडील होत. उषाबेन गांधी या त्याच्या पत्नी होत.

शिरूर मधील प्रसिद्ध व्यापारी सतीश धाडीवाल ,सुनील धाडीवाल व अनिल धाडीवाल यांचे ते दाजी होत.

अंत्ययात्रा -आज गुरुवार,दि. 05/03/2026 ला सायंकाळी 5.00 वाजता कापड बाजार घोडनदी निवासस्थान येथून अमरधाम शिरूर येथे जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button