राष्ट्रीय
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी ३४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


¯