Uncategorizedनिधन वृत्त
अजातशत्रू नेतृत्व हरपले; चंद्रकांत बाफना यांना शनिवार दिनांक २१ मार्च रोजी शिरूर येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा



बाफना हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. विविध क्षेत्रांतील लोकांना जोडून ठेवण्याची त्यांची हातोटी, तसेच समाजकार्यातील सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी शिरूरकरांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. शिक्षण, समाजसेवा आणि शेती या क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते.


