Related Articles
Check Also
Close
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन3 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर शिक्षणाची उंच भरारी घेत शिरूर येथील मंगल लक्ष्मण बैनाडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
भाजी विक्रेत्याची मुलगी असलेल्या मंगल यांच्या या यशाने परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथे डॉ. मोहन चौधरी आणि डॉ. अर्चना माळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध सादर केला.



