

त्यांचा तीन वर्षीय मुलगा अंशु पप्पु कोल याचा बुधवारी (दि. 17) दुपारी साडेबारा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

फिर्यादीने आपल्या मुलाला वडिलांकडे सोडून न देता आरोपीशी लग्न करण्यास नकार दिल्याने तो संतप्त झाला. त्यानंतर त्याने तीन वर्षीय अंशु याच्या तोंड, ओठ, डोळे व नाकावर मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.



