राष्ट्रीय
Related Articles
Check Also
Close
शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





