Uncategorized
आरुष ॲबॅकस अकॅडमी शिरूर च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश


या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
.
आभार प्रा. डॉ. चंद्रभान मेंगाने पाटील यांनी मानले. कार्यक्रमास शिरूर शहरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


