Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24,}कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे उजवा कालव्याची शिरूर तालुक्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. धर्मेंद्र खांडरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून
यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना ही निवेदन दिले असल्याचे खांडरे यांनी सांगितले.




