Uncategorized
शिरूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन; विजयादशमी उत्सव उत्साहात



. घोषपथकाच्या वादनाने लक्ष वेधून घेतले, तर शहरातील विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत करण्यात आले. मारुती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, सोनार आळी, आडत बाजार, कापड बाजार, रेव्हन्यू कॉलनी आणि जुन्या पुणे-अहिल्यानगर रस्त्याने मार्गक्रमण करत संचलनाची सांगता झाली.





