निधन वृत्त
सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे माजी सदस्य पोपटराव बाळाजी घावटे यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24,}सरदवाडीचे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे माजी सदस्य पोपटराव बाळाजी घावटे वय- ६५ यांचे निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, तीन बंधू, सहा विवाहित मुली, जावई, पुतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पोपटराव घावटे यांच्या परिसरातील धार्मिक. सामाजिक क्षेत्रात सहभाग असायचा. प्रयोगशील शेतकरी म्हणून. ही त्यांची ओळख होती.
शिवराम घावटे, भिमाजी घावटे, सुभाष घावटे यांचे ते बंधू होत.
दशक्रिया विधी – गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी रामलिंग शिरूर येथे होईल







