Uncategorized



सभासदांना सुलभ कर्जयोजना, कमीत कमी व्याजदरात कर्जपुरवठा तसेच सोन्याच्या तारणावर तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर आहे. शिरूर येथील मुख्य कार्यालयातून स्वमालकीच्या प्रशस्त वास्तूमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सभासदांना सेवा देण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
तसेच सभासदांनी संस्थेच्या विविध कर्ज सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे..