निधन वृत्त
Related Articles
प्रा. अमोल पितळे यांचे निधन
3 weeks ago
व्यवसायिक रोहित अमृतलाल बिहाणी यांचे निधन
3 weeks ago
Check Also
Close
-
व्यवसायिक रोहित अमृतलाल बिहाणी यांचे निधन3 weeks ago

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24-}राळेगणसिद्धी (ता. पारनेर) राळेगणसिद्धी येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई दगडू औटी (वय ९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
आदर्श ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेचे संचालक व व्यवसायिक रमेश दगडू औटी यांच्या त्या मातोश्री
तसेच राळेगणसिद्धीचे माजी सरपंच लाभेश गणपतराव औटी व पोलीस कर्मचारी संतोष औटी यांच्या चुलती होत.कै. लक्ष्मीबाई औटी या शांत, संयमी व कष्टाळू स्वभावाच्या होत्या.
त्यांच्या निधनाने औटी परिवारासह ग्रामस्थांतही शोककळा पसरली.दशक्रिया विधी शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता राळेगणसिद्धी येथे असून ह.भ.प. गणेश महाराज ओझरकर यांचे प्रवचन होणार आहे.







