शिरुर दिनांक ( वार्ताहर )हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक बाळासाहेब काळे यांची निवड करण्यात आली आहे .

हलवाई चौक गणेश मित्र मंडळ हे शहरातील धार्मिक , सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारे मंडळ आहे . यापूर्वी चे अध्यक्ष प्रसाद लांडे यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर काळे यांची अध्यक्षपदावर निवड झाली .

यापूर्वी ही काळे यांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे . काळे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे .
शिरुर दिनांक ( वार्ताहर )हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक बाळासाहेब काळे यांची निवड करण्यात आली आहे .