Check Also
Close
शिरूर दिनांक ( वार्ताहर ) निमोणे , ता . शिरुर येथे बोलेरोने दिलेल्या धडकेत युवक मृत्युमुखी पडला तर एक जण जखमी झाला . शंतनु सोमनाथ जाधव वय (१८ वर्ष ) रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे . तर सानिका सचिन कांबळे ( वय -१६ वर्ष) रा. गारमळा, मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे या जखमी झाल्या .


