
शिरुर दिनांक ( वार्ताहर )
लोकप्रतिनिधी व नोकरशाही यांची अभद्र युती वाढत चालली असून ती सक्षम होत आहे ही युती थांबविता येईल हे नागरिकांनी पाहिले पाहिजे त्याच बरोबर नागरिकांनी संविधानिक जबादा -या जाणून घेतला पाहीजेत असे आवाहन राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी केले .




