निधन वृत्त
जुन्या पिढीतील मातोश्री सरसबाई रामविलास जोशी यांचे निधन
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )
हलवाई चौक येथील जुन्या पिढीतील मातोश्री सरसबाई रामविलास जोशी वय -१०३ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .
परिसरातील विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्याच्या सहभाग असायचा .
वसंतमहाराज जोशी यांच्या त्या आई होत . तर मेडिकल व्यवसायिक संतोष जोशी , डॉ . मदन जोशी , प्रमोदमहाराज जोशी यांच्या त्या आजी होत .


