महाराष्ट्र
Related Articles
शिरूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी रवींद्र भोसले
2 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
ही बैठक सायंकाळी ४ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होणार असून तालुक्यातील संघटनात्मक बांधणीसाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रत्येक समितीने आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी ११ नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
असे आवाहन तालुका अध्यक्ष शामकांत वर्पे यांनी केले आहे. संघटनेची ताकद वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि आगामी उपक्रमांचे नियोजन करणे या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.





