निधन वृत्त

कलावती आनंदराव नवले यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}कारेगाव, ता. शिरूर येथील कलावती आनंदराव नवले वय ६७ यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पती, २ मुले , १ विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आनंदराव नवले यांच्या त्या पत्नी होत.

व्यावसायिक गणेश नवले व सागर नवले आणि सुनीता नवले ( दिवटे ) यांच्या त्या आई होत.कलावती नवले यांच्या वर शोकाकुल वातावरणात कारेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या जनसमुदाय उपस्थित होता.

लोकनेते आदरणीय मा. आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 चा वतीने विनम्र अभिवादन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button