विशेष

शर्विन संजीव पलांडे यांचे निधन

शर्विन हे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे नातू

  • शिरूर दिनांक ( वार्ताहर ) शर्विन संजीव पलांडे वय २२ यांचे  निधन झाले आहे.शर्विन हे  माजी आमदार काकासाहेब उर्फ  सुर्यकांत पलांडे यांचे नातु व  अतिरिक्त जिल्हाधिकारी  संजीव पलांडे यांचे चिरंजीव होत.अंत्यविधी – सोमवार  दिनांक १४ एप्रिल  रोजी सकाळी १०.३० वाजता मुखई ता. शिरूर येथे होणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button