क्राईम
Related Articles
Check Also
Close
शिरुर दिनांक ( डेली पोस्ट न्यूज पोस्ट -24 टीम )
तसेच रुपेश चित्ते याने त्याचे हातातील कोयता दुकानासमोर फिरवून आजूबाजूचे परिसरातील दुकानांमध्ये दहशत निर्माण केल्याने त्यांनी त्यांची दुकाने बंद केली तसेच दुकानासमोर रोडवर असणारे इतर व्यक्ती देखील पळून गेले. त्यानंतर उपस्थित त्याने दुकानांमध्ये येऊन पाचर्णे यांचे डोक्यात पाठीमागील बाजूस वार करून जखमी केले. पाचर्णे तसेच शिवम शिंदे यांनी आरडाओरडा केल्याने तिघेजण दुकानाचे बाहेर पळून जाताना देखील रुपेश चित्ते हा त्याचे हातातील कोयता फिरवत दुकानाचे बाहेर निघून गेला.
