Uncategorizedराष्ट्रीय
स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूका राष्ट्रवादी कॉग्रेस ताकदीने लढविणार : शिवाजीदादा आढळराव पाटील





महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीवर कारवाई करण्यासाठी आधिका-यांना पाठवण्या ऐवजी अध्यक्षांनी यावे . कंपनी करत असलेल्या प्रदूषणा संबधित विषया संदर्भात अनेक नेते मंत्री येवुन गेले आहेत. एमईपीएल कंपनीचा मालकावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील १८ जिल्ह्यातील घातक कचरा या कंपनीत येतो . मोठ्या लोकसंख्येचा ठिकाणी हा प्रकल्प आणणे योग्य नाही . जिथे लोक वस्ती नाही. तिथे या कंपनीचा प्रकल्प व्हायला पाहीजे होता असे ते म्हणाले .
.निवडणूकीबाबत वरच्या पातळीवर युती झाली तर चांगलच आहे .

