Uncategorized

शिरुर तालुका नोटरीज असोसिएशनचा महिला कार्याध्यक्षपदी ॲड . भाग्यश्री सुनील बोरा

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशनच्या शिरुर तालुका महिला कार्याध्यक्षपदी  सौ. ॲड . भाग्यश्री सुनील बोरा यांची नियुक्ती  करण्यात आली .

 मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात  बोरा यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड . यशवंत खराडे, सचिव ॲड . प्रवीण नलावडे, पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड . कल्याण शिंदे तालुकाध्यक्ष ॲड . विलासराव जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते  बोरा यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्षपदी  निवड झाल्याबद्दल शिरूर तालुका वकील संघटनेतर्फे   बोरा यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button