Uncategorized
देशाच्या स्वातंत्र्यासाठी२७व्या वर्षी प्राणार्पण करणारे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे देशप्रेम, त्याग, संघटनकौशल्य आणि ध्येयनिष्ठेचे प्रेरणादायी प्रतीक : प्रा. डॉ. अंबादास केत
देशाच्या स्वातंत्र्यासाठी२७व्या वर्षी प्राणार्पण करणारे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे देशप्रेम, त्याग, संघटनकौशल्य आणि ध्येयनिष्ठेचे प्रेरणादायी प्रतीक : प्रा. डॉ. अंबादास केत
नगराध्यक्ष पदाकरता भाजपाच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती.परंतु नगराध्यक्ष पदासंदर्भात अडचणी निर्माण झाल्याने महायुती ऐवजीभाजपा स्वतंत्र पालिकेची निवडणूक लढवत आहे : प्रदीप कंद

शिरूर डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर कापड असोसिएशनचे अध्यक्ष व कापड व्यापारी सिद्धेश्वर कांतीलाल बगाडे वय ६३ यांचे निधन झाले.
समस्त नामदेव समाज ट्रस्ट शिरूरच्या श्रीराम मंदिराचे ही ते ट्रस्टी होते. परिसरातील धार्मिक समाजिक कार्यात त्यांच्या सहभाग होता. तसेच वृक्षारोपण चळवळीत ही त्यांच्या सहभाग होता.