धार्मिंकविशेष

श्री. शंकर महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त सोमवार दि. ५ मे २०२५ रोजी शिरूर (घोडनदी) येथे धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन

श्री चैतन्य सद्‌गुरू शंकर महाराज सेवा प्रतिष्ठाण, शिरूर व भक्त परिवार यांच्या वतीने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
चैतन्य सद्‌गुरू योगीराज श्री. शंकर महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त
सोमवार दि. ५ मे २०२५ रोजी
तिळवण तेली समाज मारुती मंदिर, मुंबई बाजार, शिरूर (घोडनदी), जि. पुणे येथे सायंकाळी पाच वाजता विविध धार्मिक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन श्री चैतन्य सद्‌गुरू शंकर महाराज सेवा प्रतिष्ठाण, शिरूर व भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती मितेश गादिया व प्रीतेश गादिया यांनी दिली असून मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन
केले आहे.सोमवार दि. ५ मे २०२५ रोजी
सायं. ५.०० वा. योगेश तपस्वी (भक्ती गंधर्व) हे भक्ति संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत .सायं. ७.०० वा.श्रीं चे पोथी वाचन प्रदीपशेठ गादिया करणार आहेत .सायं. ८.०० वा.
श्रीं ची आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गादिया यांनी सांगितले .
संयोजन समितीत
विलास गोसावी,प्रितेश गादिया
,अविनाश मल्लाव,रविंद्र वर्मा,हरीष भोगावडे,चैतन्य खेडकर,अशोक क्षिरसागर,नितीन बारवकर ,विनोद भालेराव,भैय्या क्षिरसागर,निलेश नवले,
फक्कडराव काळे,संदिप पंदरकर,लौकीक बोरा,संजय मिसाळ,सतीश धुमाळ ,संजय भुजबळ
राजेंद्र मिसाळ,राहुल बोथरा,प्रविण गायकवाड,जितेंद्र कोठारी,केतन गोसावी,मुकुंद ढोबळे,अशोक दुगड
हेमंत गादिया,कांतीलाल शर्मा,यशवंत वाटमारे,संतोष शिंदे,शिवा गाडे,अजय चोरडिया,विक्रांत मिसाळ,

अभिजीत आंबेकर,अतिष मुथ्था,अनिल सोनवणे,महावीर कोठारी,धर्मा मैड,अमित कोठारी,आशु मिसाळ,रामभाऊ इंगळे
,सुनिल जाधव,आकाश मुथ्था,अविनाश जाधव,महेश गुंदेचा,मयुर थोरात,केतन बोरा,विशाल कळमकर,अमित गादिया,कल्पेश फुलडाळे,सुरज जाधव,भरत गाडेकर,विजय परदेशी,पुष्कराज दुगड
प्रतिक भटेवरा,श्रेयांस धाडीवाल,विपुल शाहा,सुशांत कुटे,प्रतिक काशिकर,नवनाथ जाधव,राहुल ओस्तवाल,संकेत दुगड,सुनिल बोरा,अनिल बांडे,मदन काळे,सागर नरवडे,शिवम पाठकजी,सागर सारंगधर,
आशिष नहार,करण खांडरे,लोकेश चोपडा,योगेश भोगावडे,दिपक हातकर
अर्जुन बढे,जयेश संघवी,राहील शेख
हर्षद ओस्तवाल,अजित डोंगरे,विजय नरके,प्रविण मुथा,भगवान श्रीमंदिलकर,संदिप गादीया,हेमंत क्षिरसागर,भरत दुगड,ललीत नहार,सुनिल चौधर,रविंद्र खुडे.रुपेश संघवी,पारस मुथ्था,मनोज ताथेड,रोशन बाफना,जालिंदर पवार,
राजु चोंधे,डॉ. नितीन कारखिले,बबन वाघमारे,हर्षल कुंभार,ओंकार परदेशी,
राजेंद्र महाजन,कपिल सुराणा ,संतोष पवार,,कुणाल बोरा,राजेंद्र शहाणे
,विपुल भंडारी,वृषभ मुथ्था,राजु शेख
शामभाऊ चव्हाण,नवकार कोठारी,
दिलीप कुलकर्णी,नाना सुतार आदी सदस्य आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button