शैक्षणिक
वीर सावरकर क्क्तृत्व स्पर्धेत विद्याधाम प्रशालेस सांघिक विजेतेपद
समर्थ सेवा मंडळ शिरुर ,पसायदान संस्था, डेक्कन इंग्लिश स्कुल शिरुर यांनी केले होते स्पर्धेचे आयोजन






_यावेळी प्रास्ताविक डॉ . समीर ओंकार यांनी केले . त्यात ते म्हणाले की राष्ट्रपुरुषांचा विचारांचा जागर व्हावा याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
.