Uncategorized

जुन्या पिढीतील शंकरराव जाधव यांचे निधन

अंत्ययात्रा : शुक्रवार दि ,१४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सोनार आळी येथील राहत्या घरा पासून अमरधाम स्मशानभूमी शिरुर येथे जाईल

 

शंकरराव जाधव

शिरुर दिनांक  ( डेली न्यूज पोस्ट २४ )सोनार आळी येथील जुन्या पिढीतील शंकरराव संतोबा जाधव वय -७५ यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात पत्नी ,  १ विवाहित मुलगी ,४ मुले सूना नातवंडे असा परीवार आहे . श्रीराम सेनेचे संस्थापक सुनील जाधव , व्यवसायिक सचिन जाधव , संदिप जाधव , भरत जाधव यांचे ते वडिल होत . तर समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त अविनाश जाधव यांचे ते चुलते होत .व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते रामभाउ इंगळे यांचे ते मामा होत .
अंत्ययात्रा :  शुक्रवार दि ,१४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सोनार आळी येथील राहत्या घरा पासून अमरधाम स्मशानभूमी शिरुर येथे जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button