Uncategorizedधार्मिंकविशेष
प्रभू श्री .रामलिंग मंदिरातील पिंडीला वज्रलेप
शिरुर दिनांक ( डेली न्युज पोस्ट टीम -24 ) शिरुर पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणा-या प्रभू श्री रामलिंग मंदिरातील पिंडीला वज्रलेप करण्यात आला असूनमंदिर शुक्रवारपासून (दि.९ मे )भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे .

शिरुर शहरापासून ३ कि . मी च्या अंतरावर प्रभू रामलिंग महाराज यांचे मंदिर आहे . प्रभू श्रीराम हे वनवासात असताना शिरुर परिसरात आले असताना येथील शिवलिंग ( पिंडीची ) स्थापना त्यानी केली असल्याची आख्यायिका रामलिंग मंदिरा संदर्भात सांगितली जाते .

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या शिरुर येथील श्री रामलिंग मंदिरातील पुरातन शिवपिंडीला वज्रलेप करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आज शुक्रवार दि. ९ मे पासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यातआले आहे. वज्रलेपाचा साज मिळाल्यामुळे मंदिरातील पिंडीचे व रामलिंग मंदिराचे सौंदर्य खुलले आहे .

वज्रलेप करण्याची प्रक्रिया सुरु असल्यामुळे २ मे पासून रामलिंग मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद होते. या काळात भाविक मंदिराचे बाहेरुन दर्शन घेत होते. शिवपिंडीला वज्रलेप करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने ९ मे पासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून . त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . होमहवन व प्राणप्रतिष्ठापना सोहळा , किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले .
वाघोली येथील वाघेश्वर तसेच सोमेश्वर मंदिरातील शिवपिंडींवर वज्रलेप करण्यात आला आहे . त्याच पध्दतीने श्री.रामलिंग मंदिरातील शिवपिंडीवर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
वज्रलेप करण्यात आला असून
मंदिर शुक्रवारपासून (दि.९ मे )भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे .
शिरुर शहरापासून ३ कि . मी च्या अंतरावर प्रभू रामलिंग महाराज यांचे मंदिर आहे . प्रभू श्रीराम हे वनवासात असताना शिरुर परिसरात आले असताना येथील शिवलिंग ( पिंडीची ) स्थापना त्यानी केली असल्याची आख्यायिका रामलिंग मंदिरा संदर्भात सांगितली जाते .
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या शिरुर येथील श्री रामलिंग मंदिरातील पुरातन शिवपिंडीला वज्रलेप करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आज शुक्रवार दि. ९ मे पासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यातआले आहे.
वज्रलेपाचा साज मिळाल्यामुळे मंदिरातील पिंडीचे व रामलिंग मंदिराचे सौंदर्य खुलले आहे .
वज्रलेपाचा साज मिळाल्यामुळे मंदिरातील पिंडीचे व रामलिंग मंदिराचे सौंदर्य खुलले आहे .वज्रलेप करण्याची प्रक्रिया सुरु असल्यामुळे २ मे पासून रामलिंग मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद होते. या काळात भाविक मंदिराचे बाहेरुन दर्शन घेत होते. शिवपिंडीला वज्रलेप करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने ९ मे पासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून . त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . होमहवन व प्राणप्रतिष्ठापना सोहळा , किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले .
वाघोली येथील वाघेश्वर तसेच सोमेश्वर मंदिरातील शिवपिंडींवर वज्रलेप करण्यात आला आहे . त्याच पध्दतीने श्री.रामलिंग मंदिरातील शिवपिंडीवर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.