Uncategorized
Check Also
Close
-
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन4 days ago
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: उदमांजर व मऊ पाठीचे कासव यांची शिकार केल्याप्रकरणी जुन्नर वन विभागाने कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे. आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.





