शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम, 24}शिवमहापुराण कथेनिमित्त शिरूर शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने २४ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च २०२६ या काळावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी जारी केला आहे.






