शिरुर दिनांक ( वार्ताहर) लोकसहभागातून ग्राम सुरक्षा दल कार्यांन्वित करावे असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी केले .
आंबळे , ता . शिरुर येथे पडलेल्या दरोड्यात दोन जण जखमी झाल्याचा पार्श्वभूमीवर शिरुर पोलीस ठाण्यात सरपंच उपसरपंच व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .
यावेळी बोलताना ढोले म्हणाले की आंबळे येथील दरोडा पडलेले ठिकाण
गावापासून लांब आहे व तिथे घर कमी आहेत. ग्राम सुरक्षा यंत्रणा व ग्राम सुरक्षा दल कार्यांन्वित झाल्यास चोरीच्या व अन्य गुन्हेगारी घटनावर आळा बसू शकतो. आंबळे येथील दरोडाच्या घटनेतील आरोपीना पकडण्यात येईल .आंबळे येथे पुढील आठ दिवसात ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरु करा असे ढोले म्हणाले शिरुर पोलीस ठाण्यातील ५२ गावात
सार्थ अतुल बोथरा सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने हार्दिक शुभेच्छा .
ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरु करावी . गाव सुरक्षेसाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे . शिरुर पोलीस ठाण्यात पेट्रोलिंग करीता ५ गाड्या आहेत .गुन्हा होवू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले .
हलवाई चौक गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष शरद परदेशी यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट २४ चा वतीने हार्दिक शुभेच्छा