Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरुर येथील लोक अदालतीत १५ प्रकरणे निकाली




निवृत्त जिल्हा न्यायाधीश ऐ .के. पटणी यांनी तंटामुक्ती व रॅगिंग कायद्याबद्दल मार्गदर्शन केले . प्रास्ताविक घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित खेडकर यांनी करुन मृत्युपत्र या विषयावर ही मार्गदर्शन केले . . गणेश कळसकर यांनी स्वागत व सूत्र संचालन केले आभार गणेश बनकर यांनी व्यक्त केले. सरपंच रेखा गदादे उपसरपंच चंद्रकला सोनवणे, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड .प्रथमेश भोईटे, ॲड. दिगंबर भंडारी,ॲड. प्रेषित कांबळे हजर होते.