Uncategorizedक्राईम
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) शिरूर तालुक्यातील आंबळे गावाच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीला अटक करून एकूण ९ गुन्ह्यांची उकल केली आहे.
यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ४७५/२०२५ नोंदवण्यात आला होता.



