Uncategorizedनिधन वृत्त

व्यवसायिक शिरीष मुरुडकर यांचे निधन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) येथील व्यवसायिक शिरीष मुरुडकर वय -५३  यांचे निधन झाले .परिसरातील विविध सामाजिक कार्यात त्यांच्या सहभाग असायचा .
त्यांच्या पश्चात आई, पत्नी , २ मुले असा परीवार आहे . जिल्हा परिषदेच्या शिक्षीका शुभांगी मुरुडकर यांचे ते पती होत . तर विद्याधाम प्रशालेतील दिवंगत माजी मुख्याध्यापक श्रीनिवास मुरुडकर यांचे ते चिरंजीव होत .
मुरुडकर यांच्यावर अमरधाम स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी मोठा जनसमूदाय उपस्थित होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button