Uncategorizedराष्ट्रीयविशेष
प्रामाणिकतेचा आदर्श १ तोळा सोन्याची सापडलेली अंगठी संबधितांकडे केली सुपूर्त : कु. समीक्षा वाखारे हिचा शाल-श्रीफळ देऊन गौरव



शेळके यांनी तत्काळ लाऊडस्पीकरवरून घोषणा करून भाविकांमध्ये माहिती दिली. काही वेळातच अंगठी हरवलेले भक्त भेटले व त्यांना ती अंगठी परत देण्यात आली.
कु. समीक्षा वाखारे हिच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
