राष्ट्रीय
Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका न्यायालय तसेच पुणे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यांनी संबंधित न्यायालय किंवा शिरूर तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पवार यांनी केले आहे.





