Uncategorized

जुन्या पिढीतील लीलावती  मुळचंदजी चोरडिया  यांचे निधन

उठवणा* :- रविवार दि 9 मार्च २०२५ रोजी  दुपारी 3 वाजता  महावीर प्रतिष्ठान  सॅलिसबरी पार्क पुणे येथे होणार आहे

शिरुर  :-जुन्या पिढीतील श्रीमती लीलावती  मुळचंदजी चोरडिया  (वय -९८ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .

त्याच्या पश्चात ३ मुले , २ विवाहित मुली सूना , जावई , नातवंडे असा परीवार आहे . स्वातंत्र्य सैनिक व व्यवसायिक स्वर्गिय मूळचंद चोरडिया यांच्या त्या पत्नी होत . धार्मिक सामाजिक कार्यात त्यांच्या मोठा सहभाग असायचा .
ललितकुमार चोरडिया  ,राजेंद्र चोरडिया  ,जयकुमार चोरड़िया व
श्रीमती सुनंदा हरकचंद कोठारी
सौ जयश्री सुरेश बोरा यांच्या त्या मातोश्री होत .
शिरुरचे माजी उपनगराध्यक्ष व व्यापारी संघटनेचे नेते सुरेश शांतीलाल बोरा यांच्या त्या सासू होत .
*उठवणा* :- रविवार दि 9 मार्च २०२५ रोजी  दुपारी 3 वाजता  महावीर प्रतिष्ठान  सॅलिसबरी पार्क पुणे येथे होणार आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button