Uncategorizedक्राईम
ग्रामविकास व महिलांचे सक्षमीकरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजिका व आदर्श सरपंच वर्षा काळे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाउ पुरस्कार
ग्रामविकास व महिलांचे सक्षमीकरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजिका व आदर्श सरपंच वर्षा काळे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाउ पुरस्कार
Related Articles
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन
5 days ago
Check Also
Close
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम-24) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत १५ ऑगस्ट रोजी पहाटे दोन अज्ञात इसमांनी कोयता व चाकूचा धाक दाखवत महिलांकडून तब्बल ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली.
एक मोटारसायकलवरून आलेले दोन अज्ञात इसम कारजवळ आले.त्यानी चालकाच्या गळ्याला चाकू लावून, तर महिलांना कोयत्याचा धाक दाखवून अंगावरील मंगळसूत्र व कानातील दागिने असा मिळून सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
तसेच “थांबलात तर जीव मारू” अशी धमकी देत आरोपी पळून गेले.य प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८०/२०२५, भा. न्या. सं. कलम ३०९(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक थोरात करत आहे.