विशेष
श्री स्वामी समर्थ मंदिर प्रीतम प्रकाश नगर शिरूर येथे 21 ऑगस्ट रोजी नेत्र तपासणी शिबिर
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)श्री.स्वामी समर्थ सेवा संस्था. शिरुरकामगार नामा ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबीर गुरुवार दिनांक – २१/०८/२०२५ रोजी व सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.


