विशेष
शिरूर दिनांक,( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
पुण्यतिथी निमित्त मंदिरावर विद्युत रोषनाई करण्यात आली होती. पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला.
ह. भ. प. किरण महाराज भागवत यांचे प्रवचन यावेळी झाले.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
