
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम – 24}
गेल्या अकरा दिवसापासून सुरु असणारा आनंदोत्सव असणारा गणेशउत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठया उत्साहात व थाटामाटात विघ्नहर्त्या श्री. गणेशास शिरूर मध्ये निरोप देण्यात येत आहे.






मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.
टाळ मृदंगाच्या गजरात व आळंदी येथील वारकरी संस्थेचा बाल वारकरी समवेत ट्रस्टचा गणेशाची मिरवणूक निघाली.
व पारंपारिक वाद्याचा गजरात काढण्यात येत असल्याचे शिरूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड . अमित खेडकर , ॲड अक्षय घावटे ,ॲड . प्रतिक काशीकर ,प्रीतेश फुलडाळे यांनी सांगितले .
.डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांनी दुपारी तर सूरजनगर गणेश मित्र मंडळ , खारा मळा गणेश मित्र मंडळ येथील गणेशाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले.
यांच्या सह मोठया संख्येने महिला सहभागी होत्या.विसर्जनासाठी